Sunday, January 13, 2008

Taare Zameen Par

क़ाल म्हणजे १२ जानेवारी च्या रात्री माझा "तारे जमीं पर" पहाण्याचा योग जुळुन आला, तसे ऑफिस मध्ल्या मित्र-मैत्रिणींनी थोडी फार कल्पना दिली होती पण मला मात्र उत्सुकता होती ती "Director" आिमर खान च्या पिहल्या िपक्चर ची त्यामुळे एकटाच Theator ला जाऊन बसलो, आिण खरेच आिमर आपल्या Reputation ला जागलाय. त्याने एक वेगळा च व थोडा किठण िवषय पडद्यावर आणला आहे व तो ही सोप्या आिण पिरणामकारक सादरीकरणा मुळे लोकांना समजावुन देण्यात तो यशस्वी झाला आहे.
यातील ईशान ची स्वप्नांची visuals ची Art Direction झक्कास जमुन आले आहे, त्यात जो ताजेपणा आहे व नावीन्या आहे तोच शंकर-एहसान-लोय च्या संगीता मध्ये देखील जपला गेला आहे, Background Music मधला Mouth Organ चा वापर हा िहंदी रिसकं साठी थोडा नवीनच आहे, या झाल्या Technical बाबी पण यातील Actors ची acting ही देखील जमेची बाजू आहे, अमोल गुप्ते ने जे Script िलहीलेय, ते तर अफ़लातुनच आहे, खरे तर या कथेतून प्रत्येकाने आपपल्या स्वभावा प्रमाणे िशकण्या साठी थोडे थोडे भाग उचलुन घ्यावेत असे खुप आहे.
या Picture चे वेगळेपण यात पण आहे की हा अंत्र्मुख करतो, िवचार करायला लावतो पण पडणार्या प्रशणांची उत्तरे शोधण्याची िदशा दाखवतो.

Labels: , , ,

Bookmark and Share